Friday, November 30, 2018

Friday, November 16, 2018

या पेजवर आपण स्मार्टफोन च्या फिचर्स विषयी जाणून घेवूया जे आपल्या उपयोगी असतील.
1.स्क्रीन रेकाँर्डिंग- या फिचर्स मुळे स्क्रीन वर जे जे दिसते ते सर्व रेकाँर्ड करू शकतो. मोबाइल टीव्ही वरील एखादी व्हिडीवो रेकाँर्ड करू शकता.
2.अॅप क्लोन- या फिचर्स मुळे आपण कोणत्याही अॅप ची बॅकप प्रत ठेवू शकतो.त्यामुळे ते पुन्हा आपण इंस्टॉल करू शकतो.
3.अँड्राॅइड डेव्हलपर्स- हा पर्याय आपल्याला स्मार्टफोनच्या सेटिंग्स मध्ये मिळतो. याचा वापर करून आपण फोन वरील आयकॉन चेंज करू शकतो,त्यांची साइज,कलर बदलू शकतो यावर तुम्ही इतर बदल करून पहा.