Wednesday, October 17, 2018

 सध्या मार्केट मध्ये रियल मी नावाचा ओप्पो चा सबब्रँड आहे. रियल मी 2 हा 9,000 रूपयातील सर्वोत्कूष्ट स्मार्टफोन आहे. तुम्ही हाॅनर 7A  देखील घेऊ शकता.
 लिनोवो चा  के 9किलर हा 9,000 रूपयात चांगला पर्याय आहे.
आणखी काही फोन्स
रेडमी 6 प्रो.                        
4 जीबी रँम
5.9 इंच डिस्प्ले
13 एम पी +2 एमपी कँमेरा
 फिंगरप्रिंट व फेस अनलाँक
कि.11,000रूपये

2.हाँनर 9 एन
5.8 इंच नाँच डिस्प्ले
12+5 एमपी कँमेरा ,8 एमपी फ्रंट
4 जीबी रँम 64 जीबी इनबिल्ट
कि. 11,000रूपये

रेडमी ने 2019 मध्ये नोट 8 हा 10,000 रूपयांच्या बजेट मधील सर्वोत्क्रुष्ट स्मार्टफोन आहे.



redmi  website
गदिमांची गाणी