In indian market three best budget phones are launched.
Friday, November 30, 2018
Friday, November 16, 2018
या पेजवर आपण स्मार्टफोन च्या फिचर्स विषयी जाणून घेवूया जे आपल्या उपयोगी असतील.
1.स्क्रीन रेकाँर्डिंग- या फिचर्स मुळे स्क्रीन वर जे जे दिसते ते सर्व रेकाँर्ड करू शकतो. मोबाइल टीव्ही वरील एखादी व्हिडीवो रेकाँर्ड करू शकता.
2.अॅप क्लोन- या फिचर्स मुळे आपण कोणत्याही अॅप ची बॅकप प्रत ठेवू शकतो.त्यामुळे ते पुन्हा आपण इंस्टॉल करू शकतो.
3.अँड्राॅइड डेव्हलपर्स- हा पर्याय आपल्याला स्मार्टफोनच्या सेटिंग्स मध्ये मिळतो. याचा वापर करून आपण फोन वरील आयकॉन चेंज करू शकतो,त्यांची साइज,कलर बदलू शकतो यावर तुम्ही इतर बदल करून पहा.

Wednesday, October 17, 2018
सध्या मार्केट मध्ये रियल मी नावाचा ओप्पो चा सबब्रँड आहे. रियल मी 2 हा 9,000 रूपयातील सर्वोत्कूष्ट स्मार्टफोन आहे. तुम्ही हाॅनर 7A देखील घेऊ शकता.
लिनोवो चा के 9किलर हा 9,000 रूपयात चांगला पर्याय आहे.
आणखी काही फोन्स
रेडमी 6 प्रो.
4 जीबी रँम
5.9 इंच डिस्प्ले
13 एम पी +2 एमपी कँमेरा
फिंगरप्रिंट व फेस अनलाँक
कि.11,000रूपये
2.हाँनर 9 एन
5.8 इंच नाँच डिस्प्ले
12+5 एमपी कँमेरा ,8 एमपी फ्रंट
4 जीबी रँम 64 जीबी इनबिल्ट
कि. 11,000रूपये
रेडमी ने 2019 मध्ये नोट 8 हा 10,000 रूपयांच्या बजेट मधील सर्वोत्क्रुष्ट स्मार्टफोन आहे.
redmi website
गदिमांची गाणी

Subscribe to:
Comments (Atom)