पायथन:पायथन ही एक संगणक भाषा आहे.पायथन हि आधुनिक संगणक भाषा आहे.पायथनची गणना उच्चस्तरीय संगणक भाषेत होते.
पायथनची वैशिष्टे:
पायथनची रचना अमिएबो संगणक प्रणालीशी मिळतीजुळती आहे. पायथन व्याकरणदृष्ट्या इंग्रजी बोलीभाषेप्रमाणेच आहे. पायथन मध्ये महिरूपी कंसाचा वापर होत नाही. यात माहिती चा प्रकार म्हणजेच डेटा टाइप घोषित करावा लागत नाही;त्यामुळे कमी लिहावे लागते.
पायथनचा वापर लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही करू शकतो.
पायथन मध्ये अनेक लायब्ररी आहेत उदा.नमपाइ,पांडा,पाइगेम,एसडीके.वेगवेगळ्या हेतूसाठी वेगवेगळी लायब्ररी असते.उदा.गेम बनवण्यासाठी पाइगेम लायब्ररी वापरतात.
पायथन मध्ये 8 डेटा प्रकार ,आहेत.
1.integer 2.string 3.boolean 4.array 5.float 6.double 7.long 8.byte
पायथन शिकण्यासाठी आपल्याकडे एक कंम्पुटर असणे आवश्यक आहे.python.org ह्या url वर जाऊन त्यावर पायथन 3.8 इंन्स्टाॅल करा.
पायथन इंस्टाॅल झाल्यावर आपल्याला दोन नवीन पर्याय दिसतात.
1.python3.8 2.IDE(python) या दोन पर्यायामधील IDE या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर अशी विंडो ओपन होइल.
हा इंटरप्रेटोर आहे.यातील न्यू फाइल वर क्लिक करा.तुमच्या स्क्रीन वर आणखी एक विंडो दिसेल जी आधीच्या विंडो प्रमाणेच असेल.



